Marathi News Videos Satara Sushma Andhare on Pm Narendra Modi Women's safety Shambhuraj Desai Bhagatsingh Koshyari Shivsena Uddhav Thackeray Group

गुवाहाटी आणि सुरतला शिंदेगटाची शाखा काढायला गेला होता का? सुषमा अंधारे यांचा सवाल
शिवसेना ठाकरेगटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची सध्या महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. यात बोलताना सुषमा अंधारे यांनी शिंदेगटावर निशाणा साधलाय. पाहा काय म्हणाल्यात...
सातारा : शिवसेना ठाकरेगटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची सध्या महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. काल महाप्रबोधन यात्रा साताऱ्यात होती. यात बोलताना सुषमा अंधारे यांनी शिंदेगटावर निशाणा साधलाय. गुवाहाटी आणि सुरतला शिंदेगटाची शाखा काढायला गेला होता का?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. आपल्या देशात गायीचं रक्षण होतंय. पण बाईला संरक्षण नाही. गायीला मिठी मारण्याचा निर्णय हा काय निर्णय आहे का?, असंही अंधारे म्हणाल्या आहेत. इलाका तुम्हारा हैं, लेकिन धमाका हमारा होगा!, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी शंभुराज देसाईंना आव्हान दिलंय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
गरब्यात प्रत्येक तरुणींना वेड लावणारं गाणं, ऐकू येताच थेट थिरकतात लोक
विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर यांनी थेट म्हटले
गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय जंतर-मंतरला आंदोलन स्थळाच्या यादीतून वगळलं
आदित्य ठाकरे ड्रग्सचं सेवन करतात, नितेश राणे यांचा गंभीर आरोप
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....