महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव भन्नाट – सौरभ अभ्यंकर
विजय बारसे यांच्या जीवनावर आधारीत झुंड चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. अमरावतीच्या सौरभ अभ्यंकर या तरुणाने या चित्रपटात काम केलं.
अमरावती: विजय बारसे यांच्या जीवनावर आधारीत झुंड चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. अमरावतीच्या सौरभ अभ्यंकर या तरुणाने या चित्रपटात काम केलं. महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, त्याबद्दल सौरभ व्यक्त झाला.
Latest Videos
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

