Kishori Pednekar | कुर्ल्यातील खड्डे पाहून महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या, अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर

रस्त्यावरील खड्ड्यांवरून महापौर किशोरी पेडणेकर चांगल्याच आक्रमक झाल्या. खड्ड्यांमुळे त्यांचा संताप अनावर झाला. कुर्ला येथील जरिमरी भागात आज खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी महापौर पोहोचल्या होत्या. त्यावेळी खड्ड्यांचे अक्षरशा चाळणी झाली होती.

रस्त्यावरील खड्ड्यांवरून महापौर किशोरी पेडणेकर चांगल्याच आक्रमक झाल्या. खड्ड्यांमुळे त्यांचा संताप अनावर झाला. कुर्ला येथील जरिमरी भागात आज खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी महापौर पोहोचल्या होत्या. त्यावेळी खड्ड्यांचे अक्षरशा चाळणी झाली होती. यावेळी महापौरांनी उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आणि येत्या आठ दिवसात खड्डे नीट करा अन्यथा कडक कारवाई करू असा इशाराही दिला. या वेळी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे, सभागृहनेते विशाखा राऊत यांनी हे अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI