Marathi News Videos Sena leader Sanjay Raut says Utpal Parrikar, son of Manohar Parrikar must take hard decision to fight election

Sanjay Raut | गोव्यात आणि उत्तर प्रदेशात निवडणुका लढण्यासाठी इच्छुक
गोव्यासाठी विधानसभा निवडणुकांचं (Goa Assembly Elections 2020) बिगुल वाजलेलं आहे आणि राजकीय पक्ष एकमेकांच्याविरोधात फास टाकताना दिसतायत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज प्रेस कॉन्फरन्समध्ये गोव्यावर जास्तीत जास्त भर दिला.
गोव्यासाठी विधानसभा निवडणुकांचं (Goa Assembly Elections 2020) बिगुल वाजलेलं आहे आणि राजकीय पक्ष एकमेकांच्याविरोधात फास टाकताना दिसतायत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज प्रेस कॉन्फरन्समध्ये गोव्यावर जास्तीत जास्त भर दिला. विशेष म्हणजे राऊतांनी दिवंगत मनोहर पर्रिकर (Late Manohar Parrikar) यांच्या मुलावर भाष्य केलं. गोव्यात भाजपाचे मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत. पण भाजपची गोव्यात कुठली पुण्याई असेल तर ती आहे मनोहर पर्रिकरांचं काम. त्याच शिदोरीवर अजूनही भाजपा निवडणुकांचे ढोल वाजवतेय.
Published on: Jan 10, 2022 12:25 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ओला चालकाकडून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न,नवी मुंबई विमानतळाजवळ
मोठी बातमी! माजी आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अधिकच खालावली, वैद्यकीय पथक दाखल
शेतकऱ्याचे नशीब उजळलं, खंदक खोदताना सापडले घबाड, सोन्याच्या नाणी....
ही आहे जगातली सर्वात स्ट्राँग बिअर, सापावरून ठेवण्यात आलंय नाव!
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसाची हजेरी..
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव