AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर जिल्हा बँक घोटाळा 4 महिन्यात निकाली काढा, हायकोर्टाचे आदेश

नागपूर जिल्हा बँक घोटाळा 4 महिन्यात निकाली काढा, हायकोर्टाचे आदेश

| Edited By: | Updated on: Jul 14, 2021 | 9:41 AM
Share

नागपूर जिल्हा बॅंकेतील रोखे घोटाळ्याचा खटला निकाली काढा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. चार महिन्यात घोटाळ्याचा खटला निकाली काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे विशेष न्यायदंडाधीकारी न्यायालयाला दिले आहेत. 125.60 कोटी रुपयांचा घोटाळा 19 वर्षांपासून प्रलंबित आहे.

नागपूर जिल्हा बॅंकेतील रोखे घोटाळ्याचा खटला निकाली काढा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. चार महिन्यात घोटाळ्याचा खटला निकाली काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे विशेष न्यायदंडाधीकारी न्यायालयाला दिले आहेत. 125.60 कोटी रुपयांचा घोटाळा 19 वर्षांपासून प्रलंबित आहे. खटल्याच्या प्रगतीचा अहवाल दर महिन्याला न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मंत्री सुनिल केदार यांच्यावर आहेत जिल्हा बॅंकेतील घोटाळ्याचे आरोप. 125.60 कोटी रुपयांचा घोटाळा झाला तेव्हा सुनील केदार बॅंकेचे अध्यक्ष होते. | Settled Nagpur District Bank scam in 4 months Order of the Mumbai High Court

Published on: Jul 14, 2021 09:40 AM