Special Report | शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक, समुद्रात क्रूझवर ‘दम मारो दम’

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन यांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Special Report | शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक, समुद्रात क्रूझवर 'दम मारो दम'
| Updated on: Oct 03, 2021 | 8:51 PM

बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान एका ड्रग्ज पार्टीत एनसीबीच्या हाती लागला आहे. त्यामुळे या रेव्ह पार्टीची एकच चर्चा सुरू झाली असून या रेव्ह पार्टीबाबतची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अथांग समुद्रात जहाजावर ही पार्टी तीन दिवस रंगणार होती. मात्र, त्याआधीच एनसीबीने हा बेत उधळून लावला आहे. या तीन दिवसात जहाजावर काय होणार होतं? ही रेव्ह पार्टी कशी रंगणार होती? सूत्रांनी दिलेल्या हवाल्यामार्फत घेतलेला हा आढावा.

एनसीबी अधिकाऱ्यांना कोकेन, एमडी, चरस सारखे ड्रग्स पार्टीत मिळाले आहेत. त्यामुळे तपासासाठी दोन दिवसांची कस्टडी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मागितली होती. आजच्या चौकशीत नेमकी काय माहिती बाहेर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच त्याच माहितीच्या आधारे एनसीबी आणखी कोठडी मागण्याची शक्यता आहे. याशिवाय उर्वरित पाच आरोपींनाही उद्या नियमित न्यायालयात हजर केलं जाईल. त्यांचा नेमका रोल काय ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Follow us
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.