
“खोड्या बंद करा, असली दादागिरी चालणार नाही!”, शहाजीबापू पाटलांचा अधिकाऱ्याला फोन
सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी अधिकाऱ्याला एक फोन केला. तो सध्या चर्चेत आला आहे.
सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) त्यांच्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची बोलण्याची स्टाईल चर्चेचा विषय ठरते. शिंदे गटाच्या बंडावेळी काय झाडी काय डोंगर काय हाटील असं म्हणत त्यांनी गुवाहाटीच्या निसर्गाचं वर्णन केलं होतं. त्यांचं ते कॉल रेकॉर्डिंग चर्चेचा विषय ठरलेलं. आता त्यांनी अधिकाऱ्याला एक फोन केला. तो सध्या चर्चेत आला आहे. सोलापूरच्या उजनी धरणातील (Ujani Dam) पाण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्याला फोन केला अन् त्याला खडसावलं. “खोड्या बंद करा. असल्या खोड्या चालणार नाहीत. असली दादागिरी इथं चालणार नाही!”, असं म्हणत शहाजीबापूंनी अधिकाऱ्याला खडसावलं. यावेळी ग्रामस्थ त्यांच्यासमोर उपस्थित होते.
Published on: Aug 28, 2022 8:34 AM
Related Video
कार खरेदी करणाऱ्यांसाठी गूड न्यूज! बाजारात येतायत 4 नवीन SUV गाड्या
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी
टीम इंडियामधील स्टार खेळाडूला वॉनिंग, कोचने सांगितले खेळायचे असेल तर..
कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा...; राऊतांनी उडवली खिल्ली
वर्धापन दिनानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, शेणातील किडे...
निंबाळकरांसाठी 84 सभा अन् मीदेखील तीन दिवस तिथेच... संजय राऊतांनी
कसलं ऑपरेशन टायगर? घंटा! ते खासदार घंटा...; राऊतांनी उडवली खिल्ली
20 वर्षांचा न्यायाचा संघर्ष! पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल
अखेर फोटो समोर आला! ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदार कुठे आहेत?
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
Buldhana : खाद्य पदार्थासाठीचा मैदा पायाने तुडवला? व्हीडिओ व्हायरल
Nashik : ठाकरेंचे एकनिष्ठ खासदार राजाभाऊ वाजे यांचे सिन्नरमध्ये जंगी स्वागत
जालना - रविकांत तुपकर यांच्यासमर्थनार्थ शेतकरी पुत्रांचे विहिरीत बाज टाकून अनोखे उपोषण..
वर्धा - सेवाग्राम आश्रमातील बापु कुटींच्या भिंतींना संरक्षणासाठी पानोळ्याच्या ताटव्यांचं आच्छादन
चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या खाद्याचा मोठा प्रश्न