Raj Thackeray 3-4 महिने भूमिगत होतात आणि मग एखादं व्याख्यान देतात- Sharad Pawar
काल राज ठाकरेंनी शिवाजी पार्क मैदानात गुढीपाडव्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला तिथं त्यांनी राष्ट्रवादी पक्षासह सत्तेत असलेल्या पक्षांवरती टीका केली. त्यानंतर राज्यात राज ठाकरेंच्या भाषणाची मोठी चर्चा सुरू झाली.
काल राज ठाकरेंनी शिवाजी पार्क मैदानात गुढीपाडव्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला तिथं त्यांनी राष्ट्रवादी पक्षासह सत्तेत असलेल्या पक्षांवरती टीका केली. त्यानंतर राज्यात राज ठाकरेंच्या भाषणाची मोठी चर्चा सुरू झाली. आज शरद पवारांनी कोल्हापूरमध्ये त्यांच्या भाषणाचा खरपूस समाचार घेतला. शरद पवार म्हणाले की राज ठाकरे अचानक गायब होतात. ते डायरेक्ट तीन ते चार महिन्याने एखादं वक्तव्य करतात. त्यामुळं मी त्यांना अधिक गांभीर्याने घेत नाही.
Published on: Apr 03, 2022 09:43 AM
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

