Special Report | दिल्लीला जाण्याआधी शरद पवार ‘वर्षा’वर का?

Special Report | दिल्लीला जाण्याआधी शरद पवार ‘वर्षा’वर का?

| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 9:43 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट म्हटली की चर्चा सुरु होतात.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट म्हटली की चर्चा सुरु होतात. आज पुन्हा एकदा शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले. ठाकरे आणि पवार यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. पवार उद्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी दिल्लीला रवाना होणार आहेत. पण दिल्लीला जाण्याच्या एक दिवसआधी पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला का आले? याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Published on: Jul 15, 2021 09:42 PM