अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी अनेकांची इच्छा पण…; शरद पवार यांचं महत्वाचं वक्तव्य
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलंय. पाहा ते काय म्हणालेत...
नाशिक : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलंय. “अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी अनेकांची इच्छा आहे. तसं असलं तरी ती आमच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही. ते असतं तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेवून निर्णय घेतला असता”, असं शरद पवार म्हणाले आहेत. तसंच महाविकास आघाडीमध्ये कुठलाही वाद नाही. तिन्ही पक्षात सुसंवाद आहे, असंही शरद पवार म्हणालेत.
Published on: Feb 11, 2023 09:37 AM
Latest Videos
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

