Sharad Pawar | मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय निवडणुकीत शरद पवार विजयी

| Edited By: | Updated on: Oct 24, 2021 | 3:40 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय निवडणुकीत विजय झालाय. शरद पवार हे अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार होते. या निवडणुकीत 34 पैकी 31 जणांनी मतदान केलं. त्यात 29 मतं शरद पवार यांना, तर धनंजय शिंदे यांना 2 मतं मिळाली आहे. दरम्यान, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक राजकीय आखाडा बनल्याचा आरोप करण्यात आला होता.

Published on: Oct 24, 2021 03:39 PM