
Shivshankar Patil Passed Away | शेगावचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं निधन
कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी मोजक्याच भक्तांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी शेगाव येथे कोणीही गर्दी करु नये, असे आवाहन शेगाव संस्थांच्या (Shegaon Sansthan) वतीने सांगण्यात आले आहे.
बुलडाणा : शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील (Shivshankar Bhau Patil) यांचे दुखद निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीसाठी मोजक्याच भक्तांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी शेगाव येथे कोणीही गर्दी करु नये, असे आवाहन शेगाव संस्थांच्या (Shegaon Sansthan) वतीने सांगण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
डोनाल्ड ट्रम्प यांनी मला... भारत अमेरिकेच्या संबंधांवर मोठा दावा, गोर
सणांच्या काळात Maruti ने ग्राहकांना दिला झटका, या मॉडल्सच्या किंमती..
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी धोक्याची घंटा, अमेरिकेत मोठी खळबळ
अर्धा भारत नेस्तनाबूत... पाकचा महाभयंकर व्हिडीओ, नेटकऱ्यांकडून धुलाई
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...