साई भक्तांना आणखी एक मोठं गिफ्ट! आता शिर्डीचा प्रवास होणार सोपा, पहा….
फेब्रुवारी महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू करत एक दिलासा साई भक्तांना दिला होता. आता साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी आणखी गिफ्ट सरकारकडून देण्यात आलं आहे
शिर्डी : शिर्डीचे साई बाबा हे देशासह जगभरातील साई भक्तांचे श्रद्धास्थान. येथे याच्या पुर्वी पोहचताना अनेक संकंटाना आणि अडचणींना भक्तांना तोंड द्यावे लागत होते. ही समस्या जाणत फेब्रुवारी महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू करत एक दिलासा साई भक्तांना दिला होता. आता साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी आणखी गिफ्ट सरकारकडून देण्यात आलं आहे. ज्यामुळे भक्तांना साईच्या काकाड आरतीला जाता येणार आहे.
शिर्डीमध्ये देशभरातून रोजाना हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. यामधून अनेक जण विमानाने प्रवास करतात. त्यामुळे येथील विमान तळाला नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत होती. त्याप्रमाणे नाईट लँडिंग ची सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली आहे. यामुळे आता भाविक भक्तांना सकाळी काकड आरतीला उपस्थित राहता येणार आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

