Shiv Jayanti 2022 | सोलापूरमध्ये गुलाल उधळत शिवजन्मोत्सव साजरा
सोलापुरात शिवजन्मोत्सवासाठी हजारोंच्या संख्येने युवकांची उपस्थिती दिसून आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ युवकांच्याकडून जल्लोष करण्यात आला.
सोलापुरात शिवजन्मोत्सवासाठी हजारोंच्या संख्येने युवकांची उपस्थिती दिसून आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ युवकांच्याकडून जल्लोष करण्यात आला. कोणत्याही परवानगी शिवाय हजारो युवक शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवासाठी उपस्थित होते. युवकांनी रात्री बारा वाजता शिवजन्मोत्सव साजरा केला. युवकांचा जमाव कमी करण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली. गुलाल उधळत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

