Shivsena vs Shinde | शिवसेना सुप्रीम कोर्टात याचिका मेन्शन करणार, आजच सुनावणी घेण्याची मागणी करणार

शिवसेनेकडून सरकारविरोधात अनेक याचिका दाखल करण्यात आल्याय. ज्यामध्ये बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई, अशा अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर पेच निर्माण झाला आहे.

Shivsena vs Shinde | शिवसेना सुप्रीम कोर्टात याचिका मेन्शन करणार, आजच सुनावणी घेण्याची मागणी करणार
| Updated on: Aug 25, 2022 | 12:15 PM

मुंबई : एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी दिलेले सत्तास्थापनेचे निमंत्रण, विधानसभा अध्यक्षांची निवड, सरकारचे बहुमत अशा अनेक विषयांवर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण मागील सुनावणीत घटनापीठाकडे (constitutional bench hearing)  सोपवालं आहे. आज घटनापीठासमोर (constitutional bench hearing on Maharashtra politics live) शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिंकांवर सुनावणीची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र शिवसेनेकडून नव्या सरकारविरोधात (shiv sena vs eknath shinde live) अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई, अशा अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

Follow us
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.