Marathi News Videos Shiv Sena leader Sanjay Rathores first reaction regarding the post of Forest Minister

Sanjay Rathod Exclusive | वनमंत्री पदाबाबत शिवसेनेचे नेते संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया
माजी वनमंत्री असणाऱ्या संजय राठोड यांनी बऱ्याच काळानंतर मंत्रिपदाबाबत आपली प्रतिक्रिया दिली.
शिवसेनेचे माजी मंत्री औरंगाबाद दौऱ्यावर असून त्यांनी वनमंत्री पदाबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली. माजी वनमंत्री असणाऱ्या राठोडांबद्दल पुन्हा एकदा मंत्रीमंडळात समावेश होणार अशी चर्चा आहे. यावर त्यांनी TV9 ला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की मंत्रिपदाबाबत मला काही माहित नसून याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील.
Published on: Jul 11, 2021 11:42 AM
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती
Bhor : पुण्याच्या भोर तालुक्यात थंडीचा कडका, रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण
Jalgaon : चोपडा येथील शासकीय खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा
Video : अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुंबई : विक्रोळीत बंद असलेल्या पादचारी पुलावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
गडचिरोली जिल्ह्यात बोनालू सण मोठ्या उत्साहाने साजरा