पेट्रोल-डिझेलवर 100 रुपये वाढवून 5 रुपये कमी केले, तुमचं मन कुजकं आणि सडकं

पेट्रोल-डिझेलवर 100 रुपये वाढवून 5 रुपये कमी केले, तुमचं मन कुजकं आणि सडकं

| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 1:23 PM

 केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे 100 रुपये वाढवून 5 रुपये कमी केले आहेत. लोकांची चेष्टा लावली आहे. किमान 25 ते 30 रुपये तरी कमी करायला हवे होते, असं सांगतानाच मोठं मन दाखवायला मन मोठं लागतं.

मुंबई: केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे 100 रुपये वाढवून 5 रुपये कमी केले आहेत. लोकांची चेष्टा लावली आहे. किमान 25 ते 30 रुपये तरी कमी करायला हवे होते, असं सांगतानाच मोठं मन दाखवायला मन मोठं लागतं. तुमचं मन कुजकं आणि सडकं आहे, असा हल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर चढवला आहे.संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्ला चढवला. लोकांची चेष्टा चालली आहे का? मोठं मन दाखवायला मन असावं लागतं. मनच नाही तर मोठं मन काय दाखवणार. पाच रूपयांची नोट दाखवत आहात आम्हाला. किमान 25 रुपये कमी करायला हवे होते.

Published on: Nov 04, 2021 01:23 PM