जीस अंधेरे को चिराग नही मालूम, वो उजाला क्या जाने, Gulabrao Patil यांची भन्नाट शेरोशारी

जीस अंधेरे को चिराग नही मालूम, वो उजाला क्या जाने, Gulabrao Patil यांची भन्नाट शेरोशारी (Shiv Sena Minister Gulabrao Patil criticizes Leader of Opposition Devendra Fadnavis through shayari)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:38 PM, 14 Apr 2021

सोलापूर: शिवसेना नेते पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेत जोरादार बॅटिंग केली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी भाजप नेत्यांचा त्यांच्या शैलीत समाचार घेतला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरची जागा निवडून द्या, सरकार बदलतो, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा गुलाबराव पाटील यांनी शेरोशायरी करत फडणवीसांचा समाचार घेतला.