Video : शिवसेनेचा आणखी एक आमदार नॉटरिचेबल

शिवसेनेचा आणखी एक आमदार नॉटरिचेबल असल्याची माहिती आहे. शिवसेना आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) नॉटरिचेबल आहेत. रवींद्र वायकर शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. आधीच राज्याच्या राजकारणात अस्थिर परिस्थिती असून शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार पडलंय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटामुळे शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यामुळे गेलेली सत्ता उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) चांगलीच जिव्हारी लागली […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jun 30, 2022 | 12:40 PM

शिवसेनेचा आणखी एक आमदार नॉटरिचेबल असल्याची माहिती आहे. शिवसेना आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) नॉटरिचेबल आहेत. रवींद्र वायकर शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. आधीच राज्याच्या राजकारणात अस्थिर परिस्थिती असून शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार पडलंय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटामुळे शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यामुळे गेलेली सत्ता उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) चांगलीच जिव्हारी लागली आहे. यातच आता पुन्हा एकदा शिवसेनेचे आमदार वायकर नॉटरिचेबल असल्यानं ते नेमके कुठे गेले, हे कळायला मार्ग नाही. दरम्यान, यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेला धक्का बसलाय.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें