रोशनी शिंदेंना माहराणीच्या आधी नेमक काय झालं?; नवी अपडेट
दरम्यान, या मारहाणीत रोशनी शिंदे या जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणावरुन ठाण्यातील राजकीय वातावरण तापले असून एकच खळबळ उडाली आहे
ठाणे : ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना काही महिलांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, या मारहाणीत रोशनी शिंदे या जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणावरुन ठाण्यातील राजकीय वातावरण तापले असून एकच खळबळ उडाली आहे. अशातच या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. नम्रता भोसले आणि रोशनी शिंदे यांच्यात वाद झाल्याचे समोर येत असून त्याचा एक व्हीडिओ समोर आला आहे. मारहाणीच्या आधी भोसले आणि शिंदे यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाल्याचे यात दिसत आहे.
Published on: Apr 05, 2023 08:41 AM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

