Marathi News Videos Shiv Sena Thackeray Group Uddhav Thackeray NCP Sharad Pawar Silver Oak MP Sanjay Raut Supriya Sule KC Venugopal Rao

Image Credit source: tv9
Sanjay Raut : ‘सिल्व्हर ओक’ बैठकीवर संजय राऊत यांचे स्पष्टीकरण; म्हणाले…
काल रात्री शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात देशातील आणि राज्यातील राजकीय घडामोडीवर प्रदिर्घ चर्चा झाली. भविष्यातील घडामोडींवरही चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे संजय राऊत म्हणाले
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात ‘सिल्व्हर ओक’वर भेट झाली. ही भेट ठाकरे यांनी ‘सिल्व्हर ओक’वर जात घेतल्याने त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. यादरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी याविषयी स्पष्टीकरण दिल आहे. त्यांनी, काल रात्री शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात देशातील आणि राज्यातील राजकीय घडामोडीवर प्रदिर्घ चर्चा झाली. भविष्यातील घडामोडींवरही चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे संजय राऊत म्हणाले. यावेळी सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या असेही ते म्हणाले. तर काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल राव हे सुद्धा ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर येणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
Published on: Apr 12, 2023 12:06 PM
Related Video
कधीपासून लागू होणार 8वा वेतन आयोग? मोठी अपडेट आली समोर
नीट पेपर फुटीचा मास्टरमाईंट पी. व्ही. कुलकर्णीला मोठ झटका, बीडमध्ये..
वडापावपासून इडलीपर्यंत... तुमच्या आवडत्या नाश्त्यामध्ये किती कॅलरीज?
शरद पवारांनी केलेल्या मोदींच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की
दुसऱ्यांच वाईट करायला गेली, स्वत: जळाली, अरे चंदासोबत हे काय झालं?
पेट्रोल-डिझेल टंचाईचा धोका? देशाकडे फक्त....भुजबळांचा मोठा खुलासा
सुनील तटकरे हे भाजपच्या... खळबळजनक दावा, त्या दीड वर्षाबाबत अंजली...
पंतप्रधानांचा इटली दौरा इतका चर्चेत का? मोंदींकडून इटलीच्या PMला खास..
महिन्याभरात पेट्रोल एवढ्या रुपयांनी महागणार? आव्हाडांनी आकडाच सांगितला
tv9 मराठीच्या बातमीचा इम्पँक्ट, अन्न व औषध प्रशासनाचं कार्यालय उघडलं
सांगलीत मेडिकल बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप
अहिल्यानगरात बिबट्याची दहशत, अखेर जेरबंद
देशमुखवाडीसह परिसराला वादळी वाऱ्याचा फटका, घरावरील उडाली पत्रं
पिंपरी चिंचवड ऐन उन्हाळ्यात जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाणी वाया, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
डिझेल मिळत नसल्याने जळगावच्या पारोळ्यात नागरिकांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको