शिर्डी – मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे (Eknath shinde)याच्यासोबत जात बंडखोरी कल्याने शिवसैनिकांमध्ये(Shivsena) रोषाचे वातावरण आहे. शिर्डी (Shirdi)येथे बंडखोर आमदारांच्या विरोधात आंदोलन केले आहे. यावेळी बंडखोर आमदाराच्य विरोधात घोषणा बाजी करण्यात आली.एवढंच नव्हे तर शिवसेनेचा विजय असो, उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है , कोण आला रे कोना आला शिवसेनेचा वाघ आला अश्या घोषणा यावेळी सहभागी आंदोलकांकडून देण्यात आलया आहेत