Arvind Sawant | ‘परवानगी घेऊन पुतळा बसवण्यात यावा, राजकारण करू नये’

अमरावतीच्या प्रकरणी राजकारण करण्यात येवू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी घेऊन बसवावा, असं शिवसेना (Shiv Sena) नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी म्हटलंय

प्रदीप गरड

|

Jan 16, 2022 | 5:45 PM

अमरावतीच्या प्रकरणी राजकारण करण्यात येवू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी घेऊन बसवावा, असं शिवसेना (Shiv Sena) नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी म्हटलंय. याप्रकरणी आमदार रवी राणा, नवनीत राणा यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्यावर सावंत बोलत होते. शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत. ते आदर्श राजे होते. त्यामुळे त्यांचा पुतळा उभारणं म्हणजे प्रेम नाही, तर त्यांच्या आदर्शावर चालणं हे खरं प्रेम आहे, असंही ते म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें