
Bhaskar Jadhav | मी तालिका अध्यक्ष म्हणून बसल्यावर विरोधी पक्षाचा गोंधळ कमी झाला – भास्कर जाधव
विरोधी पक्षाच्या आक्रमकतेला 12 आमदार निलंबित झाल्यापासून लगाम लागला, वचक बसला. म्हणून विरोधक आता सावध भूमिकेत आहेत हे मात्र नक्की खरं, असे भास्कर जाधव म्हणाले.
मुंबई : मी तालिका अध्यक्ष म्हणून बसल्यावर विरोधी पक्षाचा गोंधळ कमी झाला ही चांगली गोष्ट आहे. मी तालिकेवर गेलो तेव्हा गोंधळ सुरू होता, विरोधी वेलमध्ये आले आणि गोंधळ सुरू होता. पण मी जेव्हा जाऊन बसलो तेव्हा ते सर्व मागे हटले माझा आणि अध्यक्षपदाचा आणि कामकाजाचा मान राखणं म्हणता येईल. विरोधी पक्षाच्या आक्रमकतेला 12 आमदार निलंबित झाल्यापासून लगाम लागला, वचक बसला. म्हणून विरोधक आता सावध भूमिकेत आहेत हे मात्र नक्की खरं, असे भास्कर जाधव म्हणाले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
त्यावेळी आम्ही मतभेद विसरुन... आदिनाथ कोठारेसाठी प्राजक्ताची पोस्ट
मी गाणंच सोडून देईन, दलेर मेहंदीवरील आरोपानंतर मीका सिंगचं ओपन चॅलेंज
मुंबईचा कोलाबा कॉजवे मार्केट महिलांसाठी बेस्ट, खरेदी करा 'या' 5 वस्तू
दिपकेंनी आंदोलन अचानक का थांबवलं? भीती, नवा डाव की आणखी वेगळं काय?
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? भाजपच्या बड्या नेत्याने थेट सुनावले
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
पुणे : दसऱ्या सणाच्यानिमित्ताने सोन्याची खरेदीला उत्साह, सोनेदर उतरल्याने फायदा...
नाशिक : चांदवड तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
उमरगा येथे ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे नवव्या दिवशीही आंदोलन सुरूच
शिवप्रतिष्टानच्या दुर्गामाता दौडीचा आज मोठ्या उत्साहात समारोप
मेळाव्याआधी पंकजा मुंडेंनी घेतलं गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन