AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | मुंबईत खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शनचा तुटवडा

| Updated on: May 22, 2021 | 5:21 PM
Share

गेल्या सात दिवसांपासून रुग्णालयांत इंजेक्शन नाही. इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण सुरु आहे. (Shortage of injection on mucormycosis in a private hospital in Mumbai)

मुंबई : मुंबईत खासगी रुग्णालयातही म्युकोर मायकोसिस इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. एम्पोटेरेसिन-बी इंजेक्शनचा तुटवडा. गेल्या सात दिवसांपासून रुग्णालयांत इंजेक्शन नाही. इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण सुरु आहे.