
श्रीकांत शिंदेंचा कपिल पाटलांना टोला
Shrikant Shinde | केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्त्तर
पाटील यांच्या या टीकेवर शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पलटवार केला आहे. ते कोणत्या रस्त्याबद्दल बोलत आहेत हे मला माहीत नाही. माझ्या मतदारसंघातील कल्याण-शीळ रस्त्याचे काम सुरू आहे.
कल्याण : केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणमधील रस्त्यांच्या कामावरून शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. पाटील यांच्या या टीकेवर शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पलटवार केला आहे. ते कोणत्या रस्त्याबद्दल बोलत आहेत हे मला माहीत नाही. माझ्या मतदारसंघातील कल्याण-शीळ रस्त्याचे काम सुरू आहे. तसेच कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या कामांसाठी 360 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अंबरनाथ, उल्हासगनगरातही विकासकामे सुरू आहेत, असं सांगतानाच ते त्यांच्या मतदारसंघाविषयी तर बोलत नाहीत ना?; असा टोला श्रीकांत शिंदे यांनी पाटील यांना लगावला.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
टायगर श्रॉफ प्रकरणात मोठा ट्विस्ट; राधा-बबिताच्या एन्ट्रीने खळबळ
आगरकर OUT प्रज्ञान ओझा IN होताच शमीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला....
उर्मिलाने घटस्फोटानंतर 3 महिन्यांनी बदललं युजरनेम; इतका वेळ का लागला?
गोल्डन टेंपलमध्ये पोहोचताच सारा अली खान ढसा ढसा रडली, झालं तरी काय?
टायगर श्रॉफ याच्या आईचा मोठा निर्णय, लेकावरील हल्ल्यानंतर थेट..
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
पुणे : दसऱ्या सणाच्यानिमित्ताने सोन्याची खरेदीला उत्साह, सोनेदर उतरल्याने फायदा...
नाशिक : चांदवड तालुक्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
उमरगा येथे ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे नवव्या दिवशीही आंदोलन सुरूच
शिवप्रतिष्टानच्या दुर्गामाता दौडीचा आज मोठ्या उत्साहात समारोप
मेळाव्याआधी पंकजा मुंडेंनी घेतलं गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन