
संत एकनाथ रंगमंदिर खासगीकरणाचा वाद पेटण्याची चिन्हे
संत एकनाथ रंगमंदिराच्या खाजगिकरणाचा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. संत एकनाथ रंगमंदिर नाट्यगृह खाजगिकरणाला मनसेचा विरोध केला आहे.
संत एकनाथ रंगमंदिराच्या खाजगिकरणाचा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. संत एकनाथ रंगमंदिर नाट्यगृह खाजगिकरणाला मनसेचा विरोध केला आहे. दहा कोटी खर्च करून सज्ज केलेलं नाट्यगृह महापालिका खाजगी तत्वावर
देणार आहे. नाट्यगृह खाजगी तत्वावर देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला विरोध आहे. नाट्यगृहाचे खाजगीकरण केल्यास रस्त्यावर उतरण्याचा मनसेचा ईशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिला.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अन् दोन सेकंदात गेम फिरला, वेस्ट इंडिजने ही चूक केली अन् श्रेयसने....
Kojagiri Pournima: कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण का केले जाते?
रात्री रूममध्ये ये... 65 वर्षाच्या म्हाताऱ्याने चक्क मिथुनच्या...
वडिलांनी मारहाण केली अन्...उषा नाडकर्णींनी सांगितली कटू आठवण
1 लीटरमध्ये 29 किमी धावते ही कार, फीचर्स एकदम जबरदस्त, किंमत किती?
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?