वाशिष्ठी आणि शीव नदीतील गाळ उपसायला सुरूवात, गाळ शासकीय जागेत टाकणार

चिपळूणातील (Chiplun) वाशिष्ठी आणि शीव नदीतील (River) उपसणारा गाळ शासकीय जागेत टाकला जाणार आहे. त्यामुळे गाळाचा प्रश्न सुटलाय.

मृणाल पाटील

|

Apr 20, 2022 | 12:49 PM

चिपळूणातील (Chiplun) वाशिष्ठी आणि शीव नदीतील (River) उपसणारा गाळ शासकीय जागेत टाकला जाणार आहे. त्यामुळे गाळाचा प्रश्न सुटलाय. गाळ टाकण्यासाठी आयटीआयची जागा उपलब्ध करून देण्यात आलीय. चिपळूणात झालेल्या संयुक्त बैठकित हा निर्णय़ घेण्यात आलाय.१० मे पर्यत गाळ उचलण्याचे काम चालणार आहे.अशी माहिती समोर येत आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें