Special Report | कोरोनाच कहर थांबेना, महाराष्ट्रातील 6 शहरात कडक लॉकडाऊन

Special Report | कोरोनाच कहर थांबेना, महाराष्ट्रातील 6 शहरात कडक लॉकडाऊन

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:56 PM, 4 May 2021

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त विध्वसंक ठरली आहे. राज्यात रोज हजारो नवे रुग्ण आढळत आहेत. नवे रुग्ण आढळत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून राज्य सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. मात्र, कोरोनाला थोपवणे अवघड झाले आहे. याच कारणामुळे राज्यातील 6 शहरांत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याविषयीच हा खास रिपोर्ट…