Buldhana | संग्रामपूरच्या वानखेड फाटादरम्यान नाग नागिणीचा प्रणयक्रीडा कैद

Buldhana | संग्रामपूरच्या वानखेड फाटादरम्यान नाग नागिणीचा प्रणयक्रीडा कैद

| Edited By: | Updated on: Jun 26, 2021 | 1:11 PM

बुलढाणा येथील संग्रामपूरच्या वानखेड फाटादरम्यान नाग नागिणीचा प्रणयक्रीडा कॅमेऱ्यात कैद झाल्य़ा आहेत.

बुलढाण्याच्या संग्रामपूर येथील वानखेड फाटादरम्यान नाग नागिणीचा प्रणयक्रीडा कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. अशा प्रकारच्या घटना कधीतरीच नजरेच पडत असल्याने तेथील नागरिकांनी या सर्व प्रकाराचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल केला आहे.