शितल म्हात्रेंसाठी आक्रमक भूमिका घेता मग गौतमी पाटीलसाठी का नाही?; ठाकरे गटाच्या नेत्याचा सवाल
Gautami Patil : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे ही एकच महिला राज्यामध्ये आहे का? अन्य महिलांवरती अत्याचार होतात. त्याकडे राज्य सरकार लक्ष का देत नाही? असा सवाल करत ठाकरे गटाचे युवा सेनेचे राज्य विस्तार प्रमुख शरद कोळी यांनी राज्य सरकारवर टीका केलीय.
सोलापूर : “शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओ मुळे विधानसभा बंद पाडता मग गौतमी पाटील यांच्यासाठी अशी भूमिका का घेत नाही?”, असा सवाल ठाकरे गटाचे युवा सेना राज्य विस्तारक शरद कोळी यांनी विचारला आहे. शितल म्हात्रे यांच्या व्यतिरिक्त उर्वरीत महिला या तुमच्या भगिनी नाहीत का? त्यांना इज्जत नाही का? इज्जत फक्त तुमच्या बरोबर राहणाऱ्या व्यक्तीलाच आहे का? याचा अर्थ तुम्ही पक्षापात करत आहात. गौतमी पाटील यांच्या व्हायरल झालेल्या व्हीडिओची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी शरद कोळी यांनी केली आहे.
Published on: Mar 16, 2023 08:09 AM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

