Solapur Unlock | आजपासून सोलापूरच्या ग्रामीण भागातील निर्बंध हटवले
आजपासून सोलापूरच्या ग्रामीण भागातील निर्बंध हटवले. ग्रामीण भागात दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहणार. हॉटेल्स सुरु ठेवण्याची वेळही वाढवली. देशामध्ये जवळपास गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला होता. आता कोरोनाच्या केसेस कमी झाल्या आहेत आणि लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे.
आजपासून सोलापूरच्या ग्रामीण भागातील निर्बंध हटवले. ग्रामीण भागात दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहणार. हॉटेल्स सुरु ठेवण्याची वेळही वाढवली. देशामध्ये जवळपास गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला होता. आता कोरोनाच्या केसेस कमी झाल्या आहेत आणि लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज एक नवीन इतिहास भारताने रचला आहे. आज भारताने कोरोना लसीचा 100 कोटी डोसचा आकडा पार केला आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील RML हॉस्पिटलला भेट देखील देणार आहेत.
Published on: Oct 22, 2021 08:20 AM
Latest Videos
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट

