AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur ZP Election 2026 | छोटा पुढारी गावागावात… काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार? जाणून घ्या ग्राऊंड रिपोर्ट

सोलापूर जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडू लागला आहे. प्रत्येक पक्ष आपली ताकद दाखवण्यासाठी प्रचारात जोर लावत आहेत आणि मतदारांच्या मनात आपली उपस्थिती ठसवण्याचा प्रयत्न करत आहे.

Solapur ZP Election 2026 | छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार? जाणून घ्या ग्राऊंड रिपोर्ट
| Updated on: Jan 27, 2026 | 3:26 PM
Share

सोलापूर जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय धुरळा उडू लागला आहे. प्रत्येक पक्ष आपली ताकद दाखवण्यासाठी प्रचारात जोर लावत आहेत आणि मतदारांच्या मनात आपली उपस्थिती ठसवण्याचा प्रयत्न करत आहे. ‘Chota Pudhari’ या कार्यक्रमात निवडणुकीच्या तयारीची सविस्तर माहिती देताना, कोणत्या पक्षाकडून कोणत्या जागा मिळतील, कोणत्या उमेदवारांची गाजवाजोग चर्चा आहे, यावर सविस्तर चर्चाही झाली. तसेच, आगामी निवडणुकीत स्थानिक राजकारणात कोण जिंकणार आणि कोण हरणार, याचे अंदाजही मांडले गेले. मतदारांची भूमिका, स्थानिक राजकीय संघर्ष आणि प्रत्येक पक्षाची रणनिती यावर सखोल चर्चा करत हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला आहे.

छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?.
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले.
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध.
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी...
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी....
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी.
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस.
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?.
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.