AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC च्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा,अन्यथा रस्त्यावर उतरु; गोपीचंद पडळकर यांचा सरकारला इशारा

| Updated on: Jul 04, 2021 | 9:11 PM
Share

सरकारने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना नियुक्ती द्या. एमपीएससीच्या परीक्षांचे तारखा जाहीर करा, अशी मागणीही पडळकर यांनी केली आहे. (Solve MPSC students' problem, otherwise take to the streets; Gopichand Padalkar's warning to the government)

मुंबई : स्वप्नील लोणकरची आत्महत्या म्हणजे सरकारने केलेला खून. स्वप्नीलप्रमाणे एमपीएससीच्या इतर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची सरकार वाट बघतय का ? येत्या आठ दिवसात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा, अन्यथा रस्त्यावर उतरणार, असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. सरकारने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना नियुक्ती द्या. एमपीएससीच्या परीक्षांचे तारखा जाहीर करा, अशी मागणीही पडळकर यांनी केली आहे.