म्युकरमायकोसिस, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहावे – देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात उजणी धरणाच्या पाण्यावरुन वातावरण तापलं आहे.  मंगळवेढ्यात शेतकऱ्यांनी तसेच उजणी धरण संघर्ष समितीने आंदोलन केलं आहे. तर याच प्रश्नावरून पंढरपुरात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच म्युकरमायकोसिस तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहायला हवे असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. या तसेच दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा या विशेष बातमीपत्रात आहे.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI