Special Report | केरळात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 16 टक्क्यांवर

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात केरळात 4 लाखापेक्षा जास्त रुग्ण आढळून येतील असा अंदाज केंद्रीय पथकानं व्यक्त केलाय. केरळमधील पॉझिटिव्हिटी रेट सध्या 16 टक्क्यांवर पोहोचला आहे. देवभुमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळमध्ये रोज 20 हजार रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे केरळमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.

गेल्या काही दिवसांपासून केरळातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. रोज देशातील निम्मे रुग्ण केरळमध्ये सापडत आहेत. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात केरळात 4 लाखापेक्षा जास्त रुग्ण आढळून येतील असा अंदाज केंद्रीय पथकानं व्यक्त केलाय. केरळमधील पॉझिटिव्हिटी रेट सध्या 16 टक्क्यांवर पोहोचला आहे. देवभुमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळमध्ये रोज 20 हजार रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे केरळमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI