Marathi News Videos Maharashtra Politics Criticism of Chandrakant Patil on the withdrawal of Sharad Pawar from Madha Lok Sabha constituency

Special Report | 2019 लोकसभेच्या वेळी पवारांची कुणामुळे माघार?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार निवडणूक लढवणार असल्याची घोषणा झाली होती. मात्र, ऐनवेळी पवारांनी माढ्यातून माघार घेतली होती. तोच धागा पकडत चंद्रकांत पाटील यांनी पवारांना टोला लगावला आहे.
बातमी चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांबाबत केलेल्या एका वक्तव्याबाबत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतून शरद पवारांना माढा लोकसभा मतदारसंघातून आपणच घरी पाठवल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय. त्यामुळे माढ्यामध्ये चंद्रकांत पाटील यांची रणनिती राजकारणातील चाणक्य समजल्या जाणाऱ्या शरद पवारांवर भारी पडली होती का? अशा चर्चांना आता उधाण आलंय. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार निवडणूक लढवणार असल्याची घोषणा झाली होती. मात्र, ऐनवेळी पवारांनी माढ्यातून माघार घेतली होती. तोच धागा पकडत चंद्रकांत पाटील यांनी पवारांना टोला लगावला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
..नेमका तोच क्लिपचा भाग, कदमांनी माझ्याआधी का व्हायरल केला?- जरांगे
कतारमधून आठ कोटी रुपये लुटले अन् लढवली भाजपकडून निवडणूक, थेट..
माझी मुख्यमंत्री होण्याची इच्छा...; उदय सामंत नेमकं काय म्हणाले?
जेव्हा मला पिरियड येतात तेव्हा नवरा म्हणून विजय देवरकोंडा मला...
लाइमलाइटपासून दूर राहणारा अक्षय कुमारचा मुलगा दिसला 'या' अभिनेत्रीसोबत
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड