Special Report | भाजपच्या नेत्यांकडून रेमडेसिव्हीरचा काळाबाजार, नवाब मलिकांचा आरोप!

Special Report | भाजपच्या नेत्यांकडून रेमडेसिव्हीरचा काळाबाजार, नवाब मलिकांचा आरोप!

| Updated on: Apr 20, 2021 | 9:35 PM

Special Report | भाजपच्या नेत्यांकडून रेमडेसिव्हीरचा काळाबाजार, नवाब मलिकांचा आरोप!

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याचा आरोप केला. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नवाब मलिक यांच्यावर घणाघात केला. या वादाची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! पाहा व्हिडीओ :

Published on: Apr 20, 2021 09:33 PM