Marathi News Videos Municipal Elections Discussion of MNS BJP alliance on the background of municipal elections

Special Report | एका मुद्यावर युती अडली ? तो मुद्दा नेमका कोणता?
राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याने दोन्ही पक्षाची युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, राज ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याच नसल्याचा दावा केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याने दोन्ही पक्षाची युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, राज ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याच नसल्याचा दावा केला आहे. तसेच माझ्या स्पष्ट असतात, मी भूमिका बदलत नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे आणि भाजपची युती ही परप्रांतियांबद्दलची मनसेची भूमिका या एकाच मुद्द्यावर अडल्याचं पाहायला मिळत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
36 मिनिटांचं मराठी प्रेम गीत, केसांपासून नखापर्यंत प्रेयसीचं वर्णन
काकी विरुद्ध पुतण्या पुन्हा आमनेसामने; निवडणुकीत पवार कुटुंबात सामना!
तो मफलरमॅन कोण? अजितदादांच्या विमान अपघातावरुन रोहित पवार यांचा दावा..
देवेंद्र फडणवीसांचं शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य चर्चेत; काय म्हणाले?
मुंबै बँकेवर भाजपाची पुन्हा सत्ता, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
बैलगाडीतून येत गोपीचंद पडळकरांनी दाखल केला जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज
रोहित पवारांसमोरच शेतकऱ्याने पपईच्या शेतात चालवला रोटावेटर
गोवा पेडणे येथे चक्क तलावात गणपतीचं आगमन
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक मंदिरात भाविकांचा मोठा उत्साह
लातूर शहरात पाइपलाइन फुटल्याने काही भागाचा पाणी पुरवठा ठप्प