Special Report | गोव्यात नेमकं चाललंय काय? 3 दिवसात ऑक्सिजनअभावी 41 मृत्यू

Special Report | गोव्यात नेमकं चाललंय काय? 3 दिवसात ऑक्सिजनअभावी 41 मृत्यू

गोव्यात ऑक्सिजनचा पुरवठा खंडीत झाल्यामुळे पुन्हा एकदा 15 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांमध्ये एकाच रुग्णालयात ही दुसऱ्यांदा घडलेली घटना आहे. शिवाय या रुग्णालयात ऑक्सिजन मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, त्यात खंड पडल्यामुळे हा सगळा प्रकार घडल्याचा दावा केला जातोय. या घटनेची माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !