Special Report | बायडेन-पुतीन भेटीनंतरही दोघांकडून युद्धाची खुमखुमी?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 28, 2021 | 3:13 AM

अमेरिका आणि रशियामधील संबंध कसे आहेत, खरंच जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे का यावरील हा खास रिपोर्ट.

Special Report | अमेरिकेने समुद्रात केलेल्या युद्ध सरावानंतर आता याला रशियानेही प्रत्युत्तर दिलंय. रशियाने आपलं सर्वात विध्वंसक युद्ध जहाज सरावात उतरवलं. त्यामुळे आता बायडेन-पुतीन भेटीनंतरही दोन्ही देशांकडून युद्धाची खुमखुमी दाखवली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमेरिका आणि रशियामधील संबंध कसे आहेत, खरंच जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे का यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on America and Russia relation and War exercise in sea

Follow us

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI