Special Report | आर्यन खान प्रकरणाचं राष्ट्रवादी कनेक्शन ?
आर्यनन खान ड्रग्ज प्रकरणात रोजच अनेक दावे केले जात आहेत. आता या प्रकरणात सुनिल पाटील या नावाची एन्ट्री झालीय. सुनिल पाटील आणि राष्ट्रवादीचा संबंध काय असा सवाल केला जातोय. तसेच सुनिल पाटी हेच आर्यन खान ड्रग्ज पार्टी प्रकरणात मास्टरमाईंड आहेत, असा दावा भाजप नेते कंबोज यांनी केलाय.
मुंबई : आर्यनन खान ड्रग्ज प्रकरणात रोजच अनेक दावे केले जात आहेत. आता या प्रकरणात सुनिल पाटील या नावाची एन्ट्री झालीय. सुनिल पाटील आणि राष्ट्रवादीचा संबंध काय असा सवाल केला जातोय. तसेच सुनिल पाटी हेच आर्यन खान ड्रग्ज पार्टी प्रकरणात मास्टरमाईंड आहेत, असा दावा भाजप नेते कंबोज यांनी केलाय. पाहा स्पेशल रिपोर्ट…
Follow Us
Latest Videos
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..

