Special Report | मुंबई महापालिकेची तयारी, राणे ‘कारभारी’, दक्षिण मध्य मुंबईची धुरा नितेश राणेंवर

भाजपनं आगामी मुंबई महानगरपालिका काबीज करण्याच्या उद्देशाने निवडणुकीची जोरदार तयारी करण्यास सुरुवात केलीय.

Special Report | भाजपनं आगामी मुंबई महानगरपालिका काबीज करण्याच्या उद्देशाने निवडणुकीची जोरदार तयारी करण्यास सुरुवात केलीय. मुंबईत राहणाऱ्या मतदारांमधील प्रत्येक घटकाला आकर्षित करण्यासाठी भाजपने रणनीती आखलीय. त्याचाच भाग म्हणून कोकणातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद दिल्याचं बोललं गेलं. आता त्याला दुजोरा देणारा निर्णय घेत भाजपनं नितेश राणे यांना दक्षिण मध्य मुंबईची धुरा सोपवलीय. | Special report on BMC Election and BJP strategy Nitesh Rane

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI