
Special Report | मुंबई महापालिकेची तयारी, राणे ‘कारभारी’, दक्षिण मध्य मुंबईची धुरा नितेश राणेंवर
भाजपनं आगामी मुंबई महानगरपालिका काबीज करण्याच्या उद्देशाने निवडणुकीची जोरदार तयारी करण्यास सुरुवात केलीय.
Special Report | भाजपनं आगामी मुंबई महानगरपालिका काबीज करण्याच्या उद्देशाने निवडणुकीची जोरदार तयारी करण्यास सुरुवात केलीय. मुंबईत राहणाऱ्या मतदारांमधील प्रत्येक घटकाला आकर्षित करण्यासाठी भाजपने रणनीती आखलीय. त्याचाच भाग म्हणून कोकणातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी नारायण राणेंना मंत्रिपद दिल्याचं बोललं गेलं. आता त्याला दुजोरा देणारा निर्णय घेत भाजपनं नितेश राणे यांना दक्षिण मध्य मुंबईची धुरा सोपवलीय. | Special report on BMC Election and BJP strategy Nitesh Rane
Published on: Jul 15, 2021 11:11 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुम्हाला शक्य नाही आम्ही चीनकडे मदत मागणार, भारताला जे नको तेच घडतंय..
IND vs PAK मॅचमध्ये मोठा ट्विस्ट, ODI World Cup Schedule किती वाजता?
GK: फ्लाइट हायजॅक झाल्यास पायलट कोणता सिग्नल पाठवतात, काय ॲक्शन घेतात?
तो टल्ली...प्रदीप पुर्णेकर हत्याप्रकरणात पप्या शिंदेच्या आईचा तो दावा
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
बैलगाडीतून येत गोपीचंद पडळकरांनी दाखल केला जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज
रोहित पवारांसमोरच शेतकऱ्याने पपईच्या शेतात चालवला रोटावेटर
गोवा पेडणे येथे चक्क तलावात गणपतीचं आगमन
अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक मंदिरात भाविकांचा मोठा उत्साह
लातूर शहरात पाइपलाइन फुटल्याने काही भागाचा पाणी पुरवठा ठप्प