
Special Report | बॉलिवूडचं ‘ड्रग्ज कनेक्शन’, आतापर्यत सात कलाकारांची चौकशी
अभिनेचा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडचं कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर अनेक कलाकार एनसीबीच्या रडारवर होते.
अभिनेचा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडचं कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर अनेक कलाकार एनसीबीच्या रडारवर होते. सुशांतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती एनसीबीच्या जाळ्यात सापडली. ड्रग्ज प्रकरणात तिला एक महिना जेलमध्ये राहावं लागलं. सुशांतला ड्रग्ज पुरविल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणात सारा अली खानचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर श्रद्धा कपूरही एनसीच्या रडारवर सापडली होती. श्रद्धानंतर अर्जुन रामपाल, रकुल प्रीत, दीपिका पदुकोण यांची चौकशी करण्यात आली होती.
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?
CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…
खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या
Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?
विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
Related Video
खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त!
विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक...
भाजपा बॅकफुटवर, काँग्रेसला नवसंजीवनी; CJP च्या आंदोलनामुळं काय बदलणार?
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?
मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी