Special Report | महाडच्या महापुरात 700 गाड्यांना जलसमाधी!

महाडच्या महापुरात 700 गाड्यांना जलसमाधी मिळालीय. त्यामुळे अनेकांच्या स्वप्नातील कार पाण्यात बुडाल्या आणि कोट्यावधींचं नुकसान झालं.

Special Report | महाडच्या महापुरात 700 गाड्यांना जलसमाधी मिळालीय. त्यामुळे अनेकांच्या स्वप्नातील कार पाण्यात बुडाल्या आणि कोट्यावधींचं नुकसान झालं. या पुरात जवळपास 800 कोटी रुपयांचं नुकसान झालं. वाहनमालकांच्या नुकसानीचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. | Special report on car damage in Mahad Raigad due to flood

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI