Special Report | चिपळूण अजूनही पाण्याखालीच, कोविड रुग्णालयात 8 जणांचा मृत्यू

चिपळूणमध्ये जवळपास 10 फुटांपर्यंत पाणी साचलं. त्यामुळे अनेक लोक पुरात अडकले. त्यांना वाचवण्याचं काम सुरुच आहे.

Special Report | चिपळूणमध्ये जवळपास 10 फुटांपर्यंत पाणी साचलं. त्यामुळे अनेक लोक पुरात अडकले. त्यांना वाचवण्याचं काम सुरुच आहे. इथं केवळ घरंच नाही, तर अगदी रुग्णालयं देखील पाण्याखाली गेली. त्यामुळे एका कोविड रुग्णालयात पुराचं पाणी जाऊन वीज पुरवठा खंडीत झाला आणि ऑक्सिजन अभावी 8 रुग्णांचा मृत्यू झाला. नेमकं काय झालं याचाच हा आढावा. | Special report on Chiplun flood and natural calamities deaths

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI