Corona 3rd Wave | कोरोनाची तिसरी लाट खरंच येणार आहे का?

कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट येत आहेत. आता नव्या डेल्टा कोरोना विषाणूमुळे मोठा धोका निर्माण झालाय. आता भारतातही या विषाणूमुळे तिसरी लाट येणार आहे का? यावरील हा खास रिपोर्ट.

Corona 3rd Wave | कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट येत आहेत. आता नव्या डेल्टा कोरोना विषाणूमुळे मोठा धोका निर्माण झालाय. इंग्लंडमध्ये या विषाणूने अक्षरशः धुमाकुळ घातलाय. तेथे 90 टक्के रुग्ण याच विषाणूने संसर्ग झालेले आहेत. त्यामुळे आता भारतातही या विषाणूमुळे तिसरी लाट येणार आहे का? यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on Corona third wave possibility and risk

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI