Special Report | डेल्टा विषाणूचा धोका , पण लसीच एक्का!

भारतातील दोन्ही कोरोना लसी डेल्टा व्हेरिएंटवर प्रभावी ठरत असल्याची माहिती आयसीएमआरने दिलेत. तज्ज्ञांचं नेमकं काय म्हणणं आहे यावरील हा खास रिपोर्ट.

Special Report | देशात आगामी काळात डेल्टा विषाणूचा धोका असला तरी आयसीएमआरने याबाबत मोठा दिलासा दिलाय. भारतातील दोन्ही कोरोना लसी डेल्टा व्हेरिएंटवर प्रभावी ठरत असल्याची माहिती आयसीएमआरने दिलेत. तज्ज्ञांचं नेमकं काय म्हणणं आहे यावरील हा खास रिपोर्ट. | Special report on Delta variant of corona virus and corona vaccine

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI