Special Report | शिवसेनेचे दिग्गज नेते ईडीच्या टार्गेटवर

ईडीच्या रडारवर शिवेसेनेचे दिग्गज नेते आहे. आज परिवहनमंत्री अनिल परब ईडीसमोर हजर झाले. तर खासदार भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाला अटक करण्यात आलं आहे. तर आनंदराव अडसूळ ज्या रुग्णालयात दाखल झाले आहेत, त्या रुग्णालयात ईडीचा एक अधिकारी ठाण मांडून बसला आहे.

मुंबई : ईडीच्या रडारवर शिवेसेनेचे दिग्गज नेते आहे. आज परिवहनमंत्री अनिल परब ईडीसमोर हजर झाले. तर खासदार भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाला अटक करण्यात आलं आहे. तर आनंदराव अडसूळ ज्या रुग्णालयात दाखल झाले आहेत, त्या रुग्णालयात ईडीचा एक अधिकारी ठाण मांडून बसला आहे. या सर्व वातावरणामुळे शिवेसेनेचे नेते अडचणीत सापडल्याचं बोललं जातंय. त्याचाच हा खास रिपोर्ट..

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI